Ad will apear here
Next
‘सिद्धीविनायक बचत गटा’तर्फे आरोग्य तपासणी
पुणे : गणेश पेठेतील सिद्धीविनायक महिला बचत गटाच्या वतीने रविवारी (आठ जुलै) वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या वेळी औषधांचे मोफत वितरणही करण्यात आले.

या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ दोन हजार वारकऱ्यांनी घेतला. सिद्धिविनायक महिला बचत गटाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे, डॉ. पल्लवी शिंदे, डॉ. राहुल जाधवर यांनी ही माहिती दिली. हे या उपक्रमाचे आठवे वर्ष होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZVIBQ
 खुप छान उपक्रम अशीच सेवा गरीबांसाठी आपणा कडुन घडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.4
Similar Posts
‘एमसीई’च्या महाविद्यालयांतर्फे रक्तदान, नेत्र तपासणी शिबीर पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे (आझम कॅम्पस) संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांचा ७३वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला. एमसीई सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे फूलगाव येथील (ता. हवेली) कै. वेदप्रकाश लच्छीराम गोयल मतिमंद स्कूलमध्ये धान्य वाटप करण्यात आले
पिंपरी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर पिंपरी : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून सात एप्रिलला येथील डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय रुग्णालय व संशोधन केंद्रात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २८ एप्रिल २०१८ पर्यंत (रविवार बंद) सुरू राहील.
‘इनामदार’तर्फे वारकऱ्यांसाठी वैद्यकीय तपासणी पुणे : ‘वानवडी येथील इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आठ जुलै २०१८ रोजी हे शिबिर शीतळादेवी चौकात सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे,’ अशी माहिती हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक परवेझ इनामदार यांनी दिली
‘संचेती’तर्फे मोफत अस्थिरोग तपासणी शिबिर पुणे : संचेती हॉस्पिटलतर्फे जागतिक पितृदिनानिमित्त १६ जूनपासून ‘पितृदेवो भव सप्ताह’ आयोजित करण्यात आला होता. या अभिनव उपक्रमामध्ये वडील असणाऱ्या सर्व पुरुषांना त्यांच्या आजाराबद्दल मोफत सल्ला व उपचार दिले गेले. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून नोंदणी करून लोकांनी या उपक्रमाचा फायदा घेतला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language